मुंबई: घटस्फोटाची ही आहेत ६ मनोरंजक कारणे -
१. एकमेकांना असलेल्या अॅलर्जीमुळे लोकांनी घटस्फोट घेतले आहेत. यात पार्टनरला खूप घाम येतो ते अगदी स्ट्रॉबेरी खाण्याची अॅलर्जी असल्याने लोकांनी आपल्या पार्टनरला सोडले आहे.
२. आपल्या साथीदाराची तिच्या/त्याच्या साथीदारासोबत जवळीक असल्याचा कारणही काहींनी दिले आहे.
३. काही प्रकरणात तर बाथरूममध्ये एखाद्याने जास्त वेळ घालवला म्हणून चक्क घटस्फोट दिल्याची काही उदाहरणे आहेत.
४. लग्नानंतर स्वभाव जुळत नसल्याने वेगळे होण्याचा काहींनी निर्णय घेतला आहे.
५. एकमेकांपासून लपवून ठेवलेले सत्य बऱ्याच काळाने समजल्यानेही लोकांनी घटस्फोट घेतले आहेत.
६. झोपेत पार्टनरचे घोरणे पसंद नसल्याने घटस्फोट घेणे हे घटस्फोटाचे एक मुख्य कारण आहे.