‘गैरों के बिस्तर पे, अपनों का सोना देखा’, घटस्फोटानंतर धनश्री वर्माने दिले युझवेंद्र चहलच्या 'बेवफाई'चे संकेत!
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal: धनश्री वर्माने युझवेंद्र चहलपासून घटस्फोटानंतर विश्वासघात, घरगुती हिंसाचार यावर नवीन गाण्याचा व्हिडीओ रिलीज केला आहे.
Mar 22, 2025, 09:52 AM IST
क्रीडा क्षेत्रातील सर्वात महागडा घटस्फोट, खेळाडूने पत्नीला पोटगीत दिले 14500000000 रुपये
Sports News : भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा गुरुवारी घटस्फोट झाला. 20 मार्च रोजी यांच्या घटस्फोटावर औपचारिकपणे मोहोर लागली. 2020 मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. चहलने धनश्रीला वेगळं होत असताना 4.75 कोटींची पोटगी दिली. आतापर्यंत क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंचे घटस्फोट झाले आहेत. तेव्हा क्रिकेट जगतातील सर्वात महागड्या घटस्फोट कोणत्या खेळाडूचा झाला याबाबत जाणून घेऊयात.
Mar 21, 2025, 03:21 PM ISTघटस्फोटानंतर बायकोला किती पोटगी मिळते हे ठरतं कसं? पतीसुद्धा यासाठी पात्र असतो का?
Divorce Terms and Conditions : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या निमित्तानं पोटगीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
Mar 21, 2025, 02:28 PM IST
'काही वेळेस गोष्टी जुळून येत नाही, मात्र त्यामुळे...'; घटस्फोटासंदर्भात सई ताम्हणकर स्पष्टच बोलली
Actress Sai Tamhankar On Divorce: बोल्ड आणि ब्युटीफूल असण्याबरोबरच मराठीमधील आघाडीची अभिनेत्री अशी ओळख मिळवलेल्या साईने घटस्फोटासंदर्भात नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात...
Mar 20, 2025, 12:36 PM ISTचहल - धनश्रीच्या घटस्फोटावर 'या' तारखेपर्यंत होणार निर्णय, क्रिकेटर पत्नीला देणार एवढ्या कोटींची पोटगी
Chahal - Dhanashree Divorce : युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा दोघांनी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याची दाखल केली होती आता याबाबत हायकोर्टाकडून काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत.
Mar 19, 2025, 04:29 PM ISTधक्कादायक बातमी! सोशल मीडियामुळे सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात
Social media Causes Divorce Maharashtra tops the list
Mar 19, 2025, 12:45 PM ISTसावधान! सोशल मीडियामुळे पती-पत्नीचं नातं धोक्यात? महाराष्ट्रात घटस्फोटांची संख्या सर्वाधिक
मोठ्या शहरांमधील अत्यंत व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्यात विविध स्तरावर तणाव सातत्यानं वाढत चाललाय. त्यात सोशल मीडियामुळे नात्यांवरही विपरीत परिणाम होताना दिसू लागलंय.
Mar 18, 2025, 08:26 PM ISTइतका आटापिटा कशासाठी? महाराष्ट्रातील वाढत्या घटस्फोटांमागची कारणं वाचून हाच प्रश्न मनात घर करेल
Social Media Impact on Relationships : नातेसंबंधांवर परिणाम करतोय दैनंदिन जीवनातील हा घटक... क्षणाक्षणाला कैक नाती येतायत धोक्यात...
Mar 18, 2025, 10:23 AM IST'मागील 2 वर्षांपासून...', A R रेहमान रुग्णालयात असतानाच पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण
A R Rahman Health Update: ए. आर. रेहमानला रात्री अचानक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली.
Mar 17, 2025, 07:21 AM IST'धनश्री प्रत्येक भांडणानंतर डायमंड मागायची अन्...' Yuzvendra Chahal ने सगळं सांगून टाकलं; व्हायरल झाला व्हिडीओ
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा होत असताना आणखी एक गोष्ट समोर आली आहे. यामध्ये धनश्री वर्मा प्रत्येक भांडणानंतर त्याच्याकडे डायमंडची मागणी करत असल्याच सांगितलं जात आहे.
Feb 27, 2025, 07:10 PM ISTचित्रपट न करता सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?
अमृता सिंग जी 80 आणि 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, आज चित्रपटांपासून दूर असूनही एक विलासी जीवन जगत आहे. तिचं नाव अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उतार-चढाव आले आहेत. आज 9 फेब्रुवारी रोजी अमृता सिंग तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Feb 8, 2025, 12:45 PM ISTसारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीत आपल्या पालकांच्या घटस्फोटावर मोकळेपणाने विचार व्यक्त केले आणि त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सारा म्हणाली की, तिच्या वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या घटस्फोटानंतर ती अधिक आनंदी झाली होती.
Feb 5, 2025, 12:26 PM ISTघटस्फोटाच्या काही वर्षांनंतर रॅपर रफ्तारने केलं दुसरं लग्न, फोटो Viral
'तमांचे पे डिस्को', 'धाकड' आणि 'ऐसा मैं शैतान' यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर रफ्तारने फॅशन स्टायलिस्ट मनराज जावंदासोबत दुसरे लग्न केले आहे. 31 जानेवारी 2025 रोजी या जोडप्याने पारंपरिक पद्धतीने लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Jan 31, 2025, 05:30 PM ISTवीरेंद्र सेहवाग आणि पत्नीमध्ये गाडीत कडाक्याचं भांडण, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान Video व्हायरल
Virendra Sehwag And Wife Aarti Video : घटस्पोटाच्या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात वीरेंद्र सेहवाग आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
Jan 29, 2025, 05:56 PM ISTVirender Sehwag Net Worth : वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती, घटस्फोट झाल्यास आरतीला किती मिळणार पैसे?
Virender Sehwag Net Worth : भारतीय संघाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची सध्या चर्चेचा होतेय. 20 वर्षाचा संसारानंतर वीरेंद्र पत्नी आरतीला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता चाहत्यांचा प्रश्न आहे की वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती आहे आणि घटस्फोट झाल्यास आरतीला किती पोटगी द्यावी लागेल?
Jan 24, 2025, 11:34 AM IST