कधी कुली तर कधी केलं सुतारचं काम, मित्राच्या सल्ल्यावरून 'हा' चिमुकला झाला अभिनेता; आज एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी
Rajnikanth Birthday: या चिमुकल्याला तुम्ही ओळखलंत का? आज एका-एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी
Dec 12, 2024, 11:35 AM ISTअवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का
अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
Nov 8, 2024, 01:07 PM ISTअभिनेते जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट! एकता कपूरसह तिच्या आईविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
Pocso On Ekta Kapoor : अभिनेता जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय. मुलगी एकता कपूर आणि पत्नी शोभा कपूर यांच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Oct 20, 2024, 09:23 AM ISTलग्नानंतर अभिनेत्री अभिनय का सोडतात? अक्षयने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला 'तुमची फिगर...'
अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने विवाहित अभिनेत्रींना सल्ला देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 9, 2024, 08:12 PM ISTलग्नाआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती काजोल, करण जोहरने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते असा खुलासा करण जोहरने केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्त
Aug 31, 2024, 03:12 PM ISTडिंपलला घटस्फोट न देता राजेश खन्ना 'या' अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहायचे, अभिनेत्याच्या मृत्यूनंतर मालमत्तेतील हक्कावरून पेटला वाद
डिंपल कपाडियानंतर राजेश खन्ना यांचे नाव अंजू महेंद्रू आणि अनिता अडवाणी यांच्यासोबत जोडले गेले. दोघेही अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
Aug 31, 2024, 11:37 AM ISTदेवाच्या दारी अभिनेत्रीला विचारली जात, पतीकडे मागितला हिंदू असल्याचा पुरावा; Video Viral
Viral Video : मंदिराच्या दारातच घडलेला प्रकार जसाच्या तसा... अभिनेत्रीनं व्हिडीओच्या माध्यमातूनच व्यक्त केला संताप
Aug 27, 2024, 12:58 PM IST
...अखेर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला; लग्नाच्या वाढदिवसालाच सेलिब्रिटी जोडीचा मोठा निर्णय
Entertainment News : लग्नाआधी न केलेला करार आणि कोट्यवधींची संपत्ती... अनेक महिन्यांपासून पतीसोबतच्या नात्यात पडलेला मीठाचा खडा. ही लोकप्रिय अभिनेत्री कोण?
Aug 21, 2024, 12:15 PM IST
खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good News
अभिनेत्री खुशबु तावडे दुसऱ्यांदा आई होणार असून तिने ही गुड न्यूज शेअर करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Aug 10, 2024, 02:55 PM ISTराज कुंद्राने खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार, Luxury Car पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Raj Kundra New Luxury Car : नवी Luxury Car खरेदी केल्यामुळे राज कुंद्रा ट्रोल...
Aug 1, 2024, 02:44 PM ISTPHOTO: 'या' अभिनेत्रीला 12 व्या वर्षी कुष्ठरोगाने ग्रासलं; पण राज कपूर यांच्यामुळे चमकलं नशिब, आजही तिचा जलवा कायम
Dimple Kapadia: बॉलिवूड ही मायानगरीतील खास आकर्षण आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाची एक अशी गोष्ट आहे. अशीच गोष्ट बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीची आहे. अगदी लहान वयातच अभिनेत्रीला कृष्ठरोग झाला. 80-90 च्या काळात कृष्ठरोग हा अतिशय जीवघेणा आणि संसर्गजन्य आजार समाजला जायचा. अशा काळात या अभिनेत्रीला जीवनात कायापालट करणारी घटना घडली. आणि त्या काळात अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकल. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या डिंपल कपाडियाने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.
Jul 31, 2024, 12:53 PM ISTMumtaz Birthday: शम्मी कपूरची अट मान्य केली नाही म्हणून मोडलं लग्न, राजेश खन्ना यांच्यासाठी खास तर जितेंद्र रोमान्स करायला घाबरायचे
Mumtaz Birthday: 70 च्या दशकातील बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिने राज्य केलं. त्या काळातील इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन अभिनेत्रींपैकी ती एक होती. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न केलं आणि करिअरला ब्रेक लागला.
Jul 31, 2024, 07:48 AM IST'बच्चन कुटुंबाची सून...', सोशल मीडियावर रंगतेय चर्चा... कारण ठरतेय 'ही' गोष्ट
Agastya Nanda Suhana Khan: बच्चन कुटुंबाची सून... सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या फोटोमुळे एकच चर्चा
Jul 24, 2024, 03:09 PM ISTजान्हवी कपूरने पुन्हा केली नाकाची सर्जरी? नवीन फोटोमुळे चर्चांना उधाण
Janhvi Kapoor Rhinoplasty : जान्हवी कपूरनं राइनोप्लास्टी नक्की काय असतो हा प्रकार जाणून घ्या...
Jul 24, 2024, 01:25 PM ISTDharmaveer 2: 'दिघेंच्या मृत्यूने पहिला भाग संपला तर..', 'धर्मवीर-2'वरुन राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'बाळासाहेब..'
Sanjay Raut On Dharmaveer 2 Movie: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असलेल्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर-2' चित्रपटावरुन उद्धव ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. राऊत काय म्हणालेत पाहूयात...
Jul 22, 2024, 04:01 PM IST