कोकोनट आणि ब्राऊन राईस पुडिंग रेसिपी

ज्यांना आपल्या डाएटची चिंता आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे. 

Updated: Sep 21, 2016, 04:12 PM IST

मुंबई : या रूचकर रेसिपीला, कोकोनट आणि ब्राऊन राईस पुडिंग रेसिपी म्हणतात, ज्यांना आपल्या डाएटची चिंता आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे. 

कारण यात शरीरासाठी अनेक महत्वाचे विटामिन्स आहेत. घरच्या घरी काहीतरी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवू इच्छीणाऱ्यांसाठी देखील ही रेसिपी अतिशय महत्वाची आहे.