recipe

थंडीत प्या गरमागरम कडक चहा, घरच्या घरी बनाव स्वादिष्ट मसाला चहाची पावडर; जाणून घ्या रेसिपी

Masala For Tea Recipe: चहा मसाला बाजारात सहज उपलब्ध असतो. पण तुम्ही घरीच कडक मसाला चहासाठी मसाला बनवू शकता. ज्यामुळे सर्दी, खोकला, सर्दीपासूनही आराम मिळेल. 

Dec 1, 2024, 10:29 AM IST

डायबिटीसवर रामबाण उपाय, 'ही' नारळाची चटणी; पाहा Recipe

जीभेचे चोचलेही पुरवा आणि व्याधीवर नियंत्रणही ठेवा... तेही सोप्या पद्धतीनं

Nov 30, 2024, 03:00 PM IST

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळलात? मग उरलेल्या फराळापासून बनवा 2 खमंग पदार्थ, बोटं चाटत राहाल!

 दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळातील पदार्थ लोक आवडीने खातात, मात्र दिवाळी संपली कि उरलेल्या फराळाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो. 

Nov 8, 2024, 07:32 PM IST

राजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe

Rajasthani Lehsun Chutney Recipe: तुम्हाला वेगेवेगळ्या पद्धतीच्या चटण्या खाण्याची आवड असेल तर तुम्ही आवर्जून राजस्थानी लसूण चटणी ट्राय करा.

Nov 7, 2024, 03:05 PM IST

विस्मरणात गेलेला दिवाळीचा पदार्थ; पारंपारिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या, पाहा कृती

दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते. 

Oct 25, 2024, 05:53 PM IST

रव्याचे लाडू फसतात, कधी कडक होतात; 'ही' घ्या परफेक्ट रेसिपी

Cooking Tips For Diwali Faral: दिवाळी फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे रव्याचा लाडू. रव्याचा लाडू कधी कधी फसतात अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा 

Oct 22, 2024, 01:02 PM IST

Gulab Jamun: दिवाळीत बनवा मऊ आणि चविष्ट गुलाब जामुन, जाणून घ्या सोपी Recipe

Diwali 2024: तुम्ही चविष्ट गुलाब जामुन घरीही बनवू शकता. घरी छान सॉफ्ट  गुलाब जामुन बनवण्यासाठी आम्ही देत असलेली रेसिपी फॉलो करा.

Oct 20, 2024, 08:39 PM IST

गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात

Jaggery Tea Making Tips: गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात. बऱ्याचदा घरी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. तेव्हा गुळाचा चहा फाटू नये म्हणून काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात. 

Oct 8, 2024, 05:59 PM IST

परफेक्ट Coffee कशी बनवायची? दुधात कधी आणि किती कॉफी टाकावी?

कॉफी शॉप, रेस्टोरंटमध्ये मिळणाऱ्या कॉफीची चव, फ्लेवर आणि टेक्सचर अगदी परफेक्ट असतं. 

Oct 1, 2024, 07:12 PM IST

श्रीखंडाच्या नावामागचा अर्थ काय, पदार्थाला हेच नाव का देण्यात आले? द्वापारयुगाशी आहे संबंध

श्रीखंडाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. पण श्रीखंडाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला व नाव कसं पडलं हे जाणून घेऊया

Sep 20, 2024, 01:00 PM IST

नागपंचमी स्पेशलः हळदीच्या पानातील सुंगधी पातोळ्या कशा करायच्या?

नागपंचमी स्पेशलः  हळदीच्या पानातील सुंगधी पातोळ्या कशा करायच्या?

Aug 8, 2024, 02:26 PM IST

Ashadhi Ekadashi Recipe: एकादशी...अन् दुप्पट खाशी! आषाढी एकादशीला बनवा चविष्ट अन् हटके उपवासाचे पदार्थ

Ashadhi Ekadashi Fast Recipe: मराठी एक प्रचलित म्हण आहे एकादशी...अन् दुप्पट खाशी, यंदा आषाढी एकादशीला नेहमी पेक्षा हटके आणि चविष्ट असे उपवासाचे पदार्थ बनवा पोटासोबत मनही तृप्त होईल. 

Jul 16, 2024, 01:42 PM IST

बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!

पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा सोबत कांदा भजी हवीच. पण बेसन आणि चहा म्हणजे अ‍ॅसिडिटीला निमंत्रण. अशातच आज आम्ही तुम्हाला बेसनाशिवाय कुरकुरीत भजी सांगणार आहोत. 

Jul 15, 2024, 02:49 PM IST

मुलांना डब्यात रोज काय द्यावे प्रश्न पडतो?; बनवा ही झटपट व सोपी रेसिपी

मुलांना डब्यात रोज काय द्यावे प्रश्न पडतो?; बनवा ही झटपट व सोपी रेसिपी

Jun 29, 2024, 01:35 PM IST