सिगारेट सोडा, श्रीमंत व्हा...

तुम्ही सिगारेट ओढतात का? किंवा तुमच्या नात्यातील किंवा जवळचा व्यक्ती सिगारेट ओढतो का? तर त्याला सांगा कृपया सिगारेट ओढू नको. 

Updated: Jan 8, 2016, 04:22 PM IST
सिगारेट सोडा, श्रीमंत व्हा...  title=

मुंबई : तुम्ही सिगारेट ओढतात का? किंवा तुमच्या नात्यातील किंवा जवळचा व्यक्ती सिगारेट ओढतो का? तर त्याला सांगा कृपया सिगारेट ओढू नको. 

तो व्यक्ती तुमचे सांगू ऐकत नसेत तर त्याला हे ही बातमी दाखवा आणि त्याला हे जादूच्या कॅल्युलेटरमध्ये तो दररोज किती सिगारेट ओढतो. त्याची किंमत किती... आणि त्याचे सध्याचे वय टाकायला सांगा... आणि मग जादू पाहा... 

हे असे कॅल्युलेटर आहे. ते तुमच्या दररोजच्या सिगारेटचा खर्च आणि तुमचे रिटायरमेंटपर्यंतचे वय याचे गणित करून तुम्ही सिगारेट नाही प्यायली तर किती पैसे वाचू शकतात आणि तुम्ही त्या पैशांच्या आधारे श्रीमंत होऊ शकतात. हे दिले आहे. 

तर करू पाहा हे गणित आणि आजच सोडा तुमची वाईट सवय