India Job News : भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात अतिशय महत्त्वाच्या सूचना करत देशातील एका बड्या अर्थतज्ज्ञानं दिलेला इशारा अनेकांचच लक्ष वेधणारा. प्रचंड खर्च करून शिक्षण घेणाऱ्यांना धक्का?
Loan News : एखादी मोठी गोष्ट, घर, वाहन खरेदी करत असताना किंबहुना शिक्षणासाठी जायचं असेल तरीसुद्धा बरीच मंडळी बँकांकडून कर्जरुपी मदत घेतात. मात्र पुढं सुरू होतो नेमका खेळ....
ATM Cash Shortage Latest News : देशातील अनेक लहानमोठ्या शहरांमध्ये नोटांचा तुटवडा जाणवू लागल्यामुळं येत्या काळात एटीएम बंद होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Mumbai Crime News : शरीरसुखाची मागणी अन् अश्लील भाषेतले मेसेज... माहिती मिळताच मनसे नेत्यांनी सांभाळला मोर्चा... मुंबईत कर्जलसुलीच्या नावाखाली महिलेचा छळ. मनसेपर्यंत खबरबात पोहोचताच...
Parth Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात असंख्य चर्चा, आरोप प्रत्यारोप आणि दावे - प्रतिदावे यांचं वर्तुळ असतानाच या वातावरणात खासदार पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे. यावेळी कारण ठरतंय काही सूचना...
Shrirampur Crime News: या बाबासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून या प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
One Crore investment tips : सेव्हिंग... पैसे साठवायचेयत... असं म्हणणारी एकदोन मंडळी तरी आपल्याला भेटतातच. पण, पैसे साठवणं हे बोलणं जितकं सोपं आहे तितकीच प्रत्यक्षात ही कृती करणं अनेकांसाठी आव्हानात्मक.
Online Games News : गेमिंग इंडस्ट्रीचा कायापालट होणार आहे. 1 मेपासून देशात 'रेग्युलेशन रुल्स 2026' लागू होणार आहे. पैसे असणाऱ्या या गेम्सला ई-स्पोर्ट्सचा दर्जा मिळणार नसल्याच सांगण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाने पुरुषांना धक्का देणारा एक मोठा निर्णय दिला आहे. नेमकं काय म्हटलंय कोर्टाने पाहूयात...
Bank News : मेहनतीनं कमवलेला पैसा बँकेत ठेवणं म्हणजे पैशांना मिळणारी सुरक्षितता असाच अनेकांचा समज असतो. मात्र, बँकांनाही आता हॅकर्सचा धोका असल्यामुळं सामान्यांचा पैसा कितपतच सुरक्षित आहे हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
Maharashtra Divorce Cases : तुझं माझं जमेना! विवाहित जोडप्यांमधील तणावाची कारणंही समोर...; घटस्फोटांच्या यादीत महाराष्ट्राला नकोसं स्थान, कोणत्या महिन्यांमध्ये घटस्फोटांसाठी सर्वाधिक अर्ज?
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्र शरीराची रचना, तळवे आणि तरुण वयात संपत्ती, पद आणि ओळख मिळवून देणारे विशेष चिन्ह यांच्या आधारे भाग्याची चिन्हे आणि खुणा प्रकट करते. तुमच्या शरीरावर अशी शुभ चिन्हे आहेत का ते तपासा आणि प्राचीन विश्वासांचा अर्थ जाणून घ्या.
Maharashtra Politics Crrupt Money: शिंदे यांचा 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार आपण कसा रोखला, हे मुख्यमंत्री फडणवीस खुलेपणाने सांगतात, असा उल्लेख करतानाच अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाचा संदर्भही देण्यात आला आहे.
Career Jobs : काही कर्मचारी हे त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अतिशय आनंदी असतात. तर, काही नोकरीच्या ठिकाणी मात्र कर्मचाऱ्यांची असंतुष्टता अगदीच स्पष्ट असते. या साऱ्यामध्ये लक्ष वेधतोय Meta मधील हा श्रीमंत कर्मचारी....
Buldhana Crime News : असं कोणत्याच आईसोबत व्हायला नको. पोटच्या मुलाकडून आईच्या खात्यातून 10 लाखांची रक्कम लंपास; आता सुरुय वृद्ध महिलेची परवड
मोदी सरकारकडून डिजिटल व्यवहारांना सतत प्रोत्साहन दिले जाते. हेच कारण आहे की लोकं आजकाल चेक किंवा कॅशने करण्यापेक्षा यूपीआय वापरण्याला प्राधान्य देतात. याव्यतिरिक्त, गेल्या काही वर्षांत बँकांसोबतचे व्यवहारही झपाट्याने वाढले आहेत. डिजिटल व्यवहारांच्या युगात, बँका प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.