शरीरातील हे 5 बदल ठरतात हार्ट अटॅकचे संकेत; दिवसभरातील एक कृती ठरते Silent Killer
दिवसेंदिवस हृदय विकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हार्ट अटॅक येण्याअगोदर शरीरात 5 महत्त्वाचे बदल होतात. ज्या बदलांकडे सहज दुर्लक्ष केले जाते.
Oct 7, 2024, 08:32 AM ISTदिवसाला 6 पॅकेट सिगारेट ओढायचे नाना पाटेकर! माणसाची दिवसाची लिमिट किती?
नाना पाटेकर दिवसाला 60 सिगरेट ओढत. तुमच्या शरीरावर याचा काय होतो परिणाम? प्रत्येकाची मर्यादा किती?
Jun 26, 2024, 01:11 PM ISTधोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला
Business News : खिशात येणारा पैसा टिकत का नाही? एका सर्वेक्षणातून समोर आलेली माहितीच देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहा बातमी तुमच्या पैशांची...
Mar 4, 2024, 11:55 AM IST
सिगारेट ओढल्याने खरंच ओठ काळे पडतात का? नेमकं सत्य काय?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जास्त धुम्रपान केल्याने ओठ काळे पडू शकतात. यामागे नेमकं काय कारण आहे ते समजून घ्या
Dec 8, 2023, 07:07 PM IST
तुम्हाला सिगरेटचं व्यसन आहे? होऊ शकतात 'हे' जीवघेणे आजार!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल चा आज 24 वा वाढदिवस आहे. त्याच्या नावे असे काही विक्रम आहेत जे तोडणं अशक्य आहे.
Sep 8, 2023, 03:47 PM IST...अन् त्याने आग लागलेल्या बाईकवर बसून त्याच आगीतून सिगारेट पेटवली; समोर आलं विचित्र कारण
Man Seat On Bike That Caught Fire: ही रस्त्याच्या मधोमध जळत असलेली बाईक पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली असता त्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि तो थेट या जळत असलेल्या बाईकच्या बॅकसीटवर बसला. हे पाहून उपस्थितांना धक्काच बसला.
Aug 6, 2023, 11:00 AM ISTसिगारेटच्या एका झुरक्यानंतर काही मिनिटांत शरीरात होतात 'हे' बदल, तर 8 तासांनंतर...!
Cigarette Impact On Health : सिगारेटच्या पाकिटावर देखील याबाबतची वॉर्निंग लिहीण्यात येते, मात्र आरोग्याचे धोके माहिती असून देखील लोकं सिगारेट पितात. सिगारेट प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात प्रत्येक वेळेला कसे बदल होतात, हे तुम्हाला माहितीये का?
Jul 19, 2023, 08:13 PM ISTViral Video: तरुणीने मनुस्मृती जाळून पेटवली सिगारेट, त्याच आगीवर चिकनही शिजवलं, कारण विचारलं तर म्हणते...
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) प्रिया दास (Priya Das) नावाच्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत तरुणी मनुस्मृती (Manusmruti) जाळत असून त्याच आगीवर सिगारेट पेटवताना आणि चिकन शिजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, आपण असं का केलं यामागील कारणांचा तिने खुलासा केला आहे.
Mar 6, 2023, 07:08 PM IST
Smoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral
Viral Video Smoking in Train : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...
Feb 6, 2023, 11:24 AM ISTSingle Cigarette Ban: 'सिंगल सिगारेट विक्री'वर बंदी? मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत!
Sale of Loose Cigarette in India: आता टपरीवरुन एकच सिगारेट विकत मिळणार नाही. तसंच दारू विक्रीवरही नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. विमानतळावरच्या स्मोकिंग झोनवरही (Smoking Zone) बंदी येण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2022, 12:32 AM ISTMumbai Crime : क्रुरतेचा कळस! 42 वर्षीय महिलेसोबत अत्याचार आणि प्रायव्हेट पार्टवर...
Crime News : मुंबईत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 42 वर्षीय महिलेसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई हादरली आहे.
Dec 6, 2022, 12:53 PM IST'हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया' साडे तीन तास सिगरेट फूकत पूर्ण केली 26 किमीची मॅरेथॉन
धुम्रपान करत धावणाऱ्या या धावपटूमुळे सोशल मीडियावर (Social Media) वाद निर्माण झाला असून दोन गट पडले आहेत. काही जणांनी त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी जगासमोर हा चुकीचं उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.
Nov 16, 2022, 11:36 PM IST
एका सिगारेटसाठी मित्रानेच मित्राचा जीव घेतला; डोंबिवली मधील धक्कादायक घटना
सिगारेट आणून दिली नाही याचा मनात राग धरून मित्राने मित्राची हत्या केली आहे. या हत्येचा थरार सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Nov 12, 2022, 07:07 PM ISTएका सापाच्या गोळीतून 2932 सिगरेट इतका धूर; जाणून घ्या कोणत्या फटाक्यामुळे किती होतं प्रदूषण
फटाक्यांमुळे प्रदूषणात भर पडत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे
Oct 23, 2022, 03:54 PM ISTई सिगारेटने...दम मारो दम; शरीरासाठी 'हे' आहेत दुष्परिणाम
तरुणांमध्ये सध्या ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच ई सिगारेटचे उत्पादन करण्यास, आयात-निर्यात, विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असतानाही परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ई सिगारेट भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्याची विक्री करण्यात येते.
Oct 7, 2022, 05:05 PM IST