लसूण आणि मधाची ही रेसिपी तुम्हाला माहित आहे का?

लसूण आरोग्यवर्धक आणि अनेक व्यांधींमध्ये तुम्हाला कामी येणार तसेच अनेक आजार दूर ठेवणारा आहे.

Updated: Jul 5, 2016, 05:16 PM IST

मुंबई : लसूण आरोग्यवर्धक आणि अनेक व्यांधींमध्ये तुम्हाला कामी येणार तसेच अनेक आजार दूर ठेवणारा आहे. लसूण खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे. 

लसणाने पदार्थांना चव देखील येते. मध आणि लसणाची एक रेसिपी खालील व्हिडीओत देण्यात आली आहे. ती नक्की पाहा आणि आवडली तर नक्की ट्राय करा.. याचा आरोग्याला मोठा फायदा होतो.