लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण

 पॉर्न नेमकं जास्त कोण पाहतं, हा महत्वाचा विषय नाही, तर लोकांना हे जाणून घ्यायला आवडतं, पॉर्न पाहण्यात लग्न झालेल्या महिला अग्रस्थानी आहेत, दुसरा क्रमांक पुरूषांचा आहे.

Updated: May 25, 2016, 01:11 PM IST
लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण title=

मुंबई :  पॉर्न नेमकं जास्त कोण पाहतं, हा महत्वाचा विषय नाही, तर लोकांना हे जाणून घ्यायला आवडतं, पॉर्न पाहण्यात लग्न झालेल्या महिला अग्रस्थानी आहेत, दुसरा क्रमांक पुरूषांचा आहे.

लग्नानंतर महिला आणि पुरुषांमध्ये सेक्सकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात कसा बदल होतो, हे जाणून घेण्यासाठी हा सर्वे करण्यात आला आहे. शंभरहून अधिक स्त्री-पुरुषांच्या मुलाखतीत ९ टक्के महिलांनी लग्नापूर्वी पॉर्न पाहिल्याचं म्हटलं आहे.

हा रिपोर्ट सेक्सॉलॉजिज् जर्नलमध्ये छापून आला आहे. महिला लग्नानंतर पॉर्न अधिक पाहतात, तर पुरुषांमध्ये लग्नानंतर पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी होतं, असा निष्कर्ष सर्वेक्षणानंतर काढण्यात आला आहे.

लग्नापूर्वी पॉर्न पाहिलेल्या पुरुषांचं प्रमाण २३ टक्के आहे, तर लग्नानंतर पॉर्न पाहणाऱ्या पुरुषांच्या संख्येत घट दिसून आली. फक्त १४ टक्के पुरुषांनी पोस्ट-मॅरेज पॉर्न पाहिल्याचा दावा केला आहे.

शंभरहून अधिक स्त्री-पुरुषांच्या मुलाखतीत ९ टक्के महिलांनी लग्नापूर्वी पॉर्न पाहतात, तर २८ टक्के महिलांनी लग्नानंतरच पहिल्यांदा पॉर्न पाहतात.