व्हिडिओ: पाहा तरुणीनं सॅनिटरी पॅड मागितलं आणि झाला गोंधळ!

हा व्हिडिओ एका तरुणीचा आहे, जी मेडिकल स्टोर्समध्ये जावून सॅनिटरी नॅपकिन मागते. तसं तर मेडिकल शॉपमधून सॅनिटरी नॅपकिन विकत घेणं सामान्य बाब आहे. पण व्हिडिओमध्ये काही विशेष आहे.

Updated: Nov 17, 2015, 02:03 PM IST
व्हिडिओ: पाहा तरुणीनं सॅनिटरी पॅड मागितलं आणि झाला गोंधळ! title=

नवी दिल्ली: हा व्हिडिओ एका तरुणीचा आहे, जी मेडिकल स्टोर्समध्ये जावून सॅनिटरी नॅपकिन मागते. तसं तर मेडिकल शॉपमधून सॅनिटरी नॅपकिन विकत घेणं सामान्य बाब आहे. पण व्हिडिओमध्ये काही विशेष आहे.

सॅनिटरी नॅपकिन नेहमी मेडिकल स्टोर्समध्ये काळ्या पॉलिथिनमध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून दिलं जातं. ती तरुणी प्रत्येक मेडिकल दुकानदाराला एकच प्रश्न विचारत काळ्या बॅगमध्ये सॅनिटरी नॅपकिन का देता? मुलीसमोर तर दुकानदार व्यवस्थित उत्तर देतात. पण ती तरुणी दुकानातून जाताच दुकानदाराचे असे कमेंट्स येतात, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

तरुणीच्या या प्रश्नावर दुकानदारांनी तर भारतीय आणि आधुनिकतेवर चर्चा सुरू केली. पण यावर विचार करायला हवा... नैसर्गिक गोष्टीची लाज कशाला...

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.