वांद्रे, तासगाव पोटनिवडणूक क्षणचित्रे

Apr 11, 2015, 14:42 PM IST
1/8

राणे यांनी मतदान केंद्राची पाहाणी केली.

राणे यांनी मतदान केंद्राची पाहाणी केली.

2/8

काँग्रेस नेते नारायण राणे.

काँग्रेस नेते नारायण राणे.

3/8

मुंबईत पोलिसांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेतले. ते पोलीस ठाण्यात बसलेले असताना

4/8

5/8

मुंबईत पोलिसांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेतले.

6/8

मुंबईत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेतले.

7/8

तासगाव : दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या पत्नी सुनम आणि मुलगी स्मिता पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

8/8

वांद्रे, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला.