दुसऱ्य़ा महायुद्धाची काही दुर्मिळ चित्रे

Aug 23, 2014, 18:14 PM IST
1/9

 मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला

2/9

अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते

3/9

दोस्त राष्ट्रांमध्ये फ्रांस, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता

4/9

डिसेंबर १९४१मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला

5/9

जपान व इटलीने जर्मनीच्या बाजुने युद्धाप पदार्पण केले

6/9

फ्रांस, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले

7/9

जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले

8/9

हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले

9/9

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते