... आणि चांदोबाचं रूप 'मंगळा'त पालटलं

Oct 09, 2014, 07:36 AM IST
1/8

... आणि चांदोबाचं रूप 'मंगळा'त पालटलं

... आणि चांदोबाचं रूप 'मंगळा'त पालटलं

2/8

स्पेनच्या मियामीहून फ्रीडम टॉवरवरून चंद्रग्रहण लागल्यानंतर चांदोबाचा काढलेला हा फोटो...

3/8

मॉन्टेरे पार्कहून घेतलेलं चंद्राचं हे लाल रूप...

4/8

पृथ्वीची छाया चंद्रावर पडायला सुरूवात झाली... चंद्रग्रहण सुरू होत असतांना... हा फोटो मियामीवरून घेतलाय....

5/8

एक पॅसेंजर विमान चंद्रासमोरून जातांना... अप्रतिम हे क्लिक चंद्रग्रहण लागण्यापूर्वी घेतलंय... 

6/8

मेक्सिको शहरातील चंद्राचा हा फोटो, ग्रहण लागण्यापूर्वी...

7/8

कानमधील बीमाऊंटजवळ चंद्रोदय होत असतांनाचं रूप...

8/8

मेक्सिको शहरात बुधवारी असं मनमोहक चंद्राचं रूप दिसलं... गेल्या काही वर्षांतील चंद्राचं हे तेजस्वी रूप होतं...