सिंह जंगली प्राणी की पाळीव प्राणी

Oct 08, 2014, 21:14 PM IST
1/7

नील सिंह हा लहान मुलांसोबत मुक्तपणे खेळताना

2/7

कामवाली बाई स्वयंपाक घरात काम करत असताना. नील(सिंह) त्याच्या मानवाप्रामाणे वागताहेत.

3/7

मेलानीइ गिफ्रीथसोबत बेड शेअर करताना (सिंह)

4/7

मानव हा जंगली प्राण्यासुद्ध बिगडवू शकतो. हे समजते की, नील (सिंह) रेफ्रिजरेटरमध्ये त्याच्या आवडीच्या वस्तू शोधताना दिसतोय.

5/7

शेर्मान ऑक्स ही लहान बाळासारख नील(सिंहा)सोबत खेळत आहे.

6/7

नॉइल मार्शल हा नील(सिंह) त्याला मानवासारखे काम करण्यासाठी शिकवितानाचा फोटो

7/7

नील (सिंह) शेर्मान ऑक्स वृत्तपत्र वाचून समाजातील काही समस्या सांगत आहे.