देश आणि जभरातील पाहा विविध फोटो

Feb 13, 2016, 14:55 PM IST
1/6

ग्रीक संसदेच्या समोर विरोध करताना आंदोलक

2/6

डेमोक्रेटीक राष्ट्रपती पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आपल्या समर्थकांसमवेत

3/6

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात भोजशाळेबाहेर हिंदू भक्क पंचमीनिमित्ताने सरस्वतीची पूजा करताना

4/6

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर बंगळुरु येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयात कुलपती बी एस मजूमदार यांच्यासोबत पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात

5/6

रांची येथील दुसऱ्या टी-२० सामन्याच्यावेळी श्रीलंकाविरुद्ध घेळताना तिसऱ्या पंचाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा 

6/6

पंजाब विश्वविद्यालयात वसंत पंचमीनिमित्ताने श्वेत कपडे परिधान करुन आंदन साजरा करताना तरुणी