नवी दिल्ली : येथील एका सोसायटीमध्ये पाळणाघर चालविणाऱ्या महिलेच्या सासऱ्याने ५ वर्षीय मुलीवर रेप केल्याचा आरोप करण्यात आलाय. संतप्त जमावाने सोसायटीला घेरले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाने महिलेच्या सासऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केलेय.
पाहा हा व्हिडिओ