close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारचा दणका

 नोटबंदीच्या निर्णयानंतर काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारनं दणका दिला आहे. दुस-याच्या बँक खात्यांच्या आधारे काळा पैसा पांढरा करु पहाणा-यांना 7 वर्षे जेलची हवा खावी लागणार आहे. नव्यानं मंजूर झालेल्या बेनामी ट्रॅन्झॅक्शन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.

Updated: Nov 21, 2016, 12:20 PM IST
काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारचा दणका

मुंबई : नोटबंदीच्या निर्णयानंतर काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारनं दणका दिला आहे. दुस-याच्या बँक खात्यांच्या आधारे काळा पैसा पांढरा करु पहाणा-यांना 7 वर्षे जेलची हवा खावी लागणार आहे. नव्यानं मंजूर झालेल्या बेनामी ट्रॅन्झॅक्शन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.

7 वर्षांच्या शिक्षेशिवाय दुस-याच्या खात्यात टाकण्यात येणारी रक्कम जप्त केली जाईल आणि त्या रकमेच्या 25 टक्के इतका दंडही आकारला जाईल.. त्यामुळे काळापैसा पांढरा करु पहाणा-यांचे धाबे दणाणले आहेत.