आज तुमच्या बँक खात्यात जमा होणार १५ लाख रुपये
लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘परदेशांतील काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार’ असे वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर विश्वास ठेवत भारतीयांनी भाजपला मत दिलं आणि बहूमतानं विजय मिळवून दिला.
Apr 1, 2018, 12:41 AM ISTकाँग्रेस आमदार यशोमती ठाकूर संदीप येवलेंबाबत काय म्हणाल्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 06:29 PM ISTमोदी सरकारचं मोठं यश, पकडला ७१९४१०००००००० इतका काळापैसा
पंतप्रधान बनल्यानंतरच नरेंद्र मोदी सरकारने काळा पैसा विरोधात कडक पावले उचलायला सुरुवात केली. आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, गेल्या 3 वर्षात 71 हजार 941 कोटींची अघोषित संपत्ती जप्त केली आहे.
Jul 23, 2017, 01:50 PM ISTसरकारला मोठं यश, मोठ्या प्रमाणात पकडला गेला काळापैसा
नोटबंदीनंतर बँकेतील काही लोकांनी मोठ्या प्रमाणात काळापैसा पांढरा केला. सरकारने अशा लोकांवर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून पकडल्या नव्या नोटा देखील पकडल्या आहेत. पोलीस आणि आयकर खात्याने छापेमारी करत 610 कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत, त्यापैकी 110 कोटी रुपये 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांमध्ये आहेत.
Jul 9, 2017, 12:03 PM IST३१ मार्चपर्यंत काळापैसा जाहीर करण्याचा कालावधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2017, 03:08 PM ISTकाळ्यापैशांच्या बाबतीत प्रोफेशनल्सवर कारवाईच्या तयारीत मोदी सरकार
मोदी सरकारच्या काळ्यापैशाच्या विरोधात कारवाईच चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी देखील रडारवर आहेत. सीए आणि कंपनी सेक्रेटरींविरोधात देखील कारवाई होऊ शकते. सरकार बोगस कंपन्यांच्या मदतीने काळापैसा सफेद करणाऱ्या प्रोफेशनल्स विरोधात देखील मोठी कारवाई करणार आहे.
Mar 24, 2017, 02:10 PM ISTनोटबंदीनंतर असे 6 व्यवहार करणाऱ्या व्यक्ती येणार अडचणीत
काळापैशाच्या विरोधात मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. 500 आणि हजाराच्या 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या यानंतर आयकर विभागाचं काम सुरु झालं.
Jan 19, 2017, 07:24 PM ISTमोदींची महत्वाची बैठक, नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगाचे सदस्य, देशातले प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेवर झालेल्या चांगल्या आणि वाईट परिणामांची चर्चा होईल.
Dec 27, 2016, 07:49 AM IST३० डिसेंबरनंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार ?
३० डिसेंबरनंतरही बँक आणि एटीएममधून कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आणि नोटा छापणारी प्रिटींग प्रेस आवश्यक तितका पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे.
Dec 26, 2016, 05:31 PM ISTआणखी एक बँक सीबीआयच्या रडारवर
नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करणाऱ्या अनेक बँक कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत. दररोज देशभरातून विविध ठिकाणांहून पैसे जप्त केले जात आहेत.
Dec 19, 2016, 05:51 PM ISTनोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत
नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 7, 2016, 06:19 PM ISTकाळापैसा पकडल्यास 85 टक्के दंड ठोठावणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 01:17 PM ISTबेहिशेबी रकमेवर लागू शकतो इतका टॅक्स
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर बॅंक खात्यांच्या मर्यादीत रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केलेल्यांवर आयकर विभागाकडून ६० टक्के टॅक्स लावला जाण्याचा अंदाज आहे.
Nov 25, 2016, 08:56 PM ISTकाळा पैसा पांढरा करणाऱ्यांनो सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:54 PM ISTकाळापैसा पांढरा करणा-यांना सरकारचा दणका
नोटबंदीच्या निर्णयानंतर काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारनं दणका दिला आहे. दुस-याच्या बँक खात्यांच्या आधारे काळा पैसा पांढरा करु पहाणा-यांना 7 वर्षे जेलची हवा खावी लागणार आहे. नव्यानं मंजूर झालेल्या बेनामी ट्रॅन्झॅक्शन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.
Nov 21, 2016, 12:20 PM IST