नवी दिल्ली : राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं परिवार एकदा राष्ट्रपती भवनात आलं होतं, यात ५२ जणांचा समावेश होता, त्यात त्यांचे ९० वर्षांचे मोठे भाऊ ते त्यांची दीड वर्षाच्या पणतीचाही समावेश होता.
हा सर्व परिवार आठ दिवसांपर्यंत राष्ट्रपती भवनात मु्क्कामाला होता. डॉ. कलाम यांनी त्यांच्या या राहण्याचं भाडं आपल्या खिशातून दिलं.
प्रत्येक चहाच्या कपाचाही हिशेब ठेवण्यात आला, पाहुणे मंडळीला निरोप दिल्यानंतर त्यांनी आपल्या अकाऊंटमधून, ३ लाख ५२ हजार रूपयांचा चेक राष्ट्रपती कार्यालयाला पाठवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.