बंगळुरू शहरात रस्त्यावर सापडला अॅनाकोंडा

बंगळुरू शहरात रस्त्यावर अॅनाकोंडा दिसून आलाय. हा अॅनाकोंडा कशासाठी हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण आजकाल रस्त्यांवरील खड्यांच्या समस्या अॅनाकोंडासारख्या लांबच लांब झाल्या आहेत. म्हणून एका सामाजिक संघटनेने रस्त्यावर असा अॅनाकोंडा तयार केला आहे, ज्यामुळे सर्वांचं लक्ष या समस्येकडे वळवता येईल.

Updated: Aug 11, 2015, 04:50 PM IST
बंगळुरू शहरात रस्त्यावर सापडला अॅनाकोंडा title=

बंगळुरू : बंगळुरू शहरात रस्त्यावर अॅनाकोंडा दिसून आलाय. हा अॅनाकोंडा कशासाठी हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण आजकाल रस्त्यांवरील खड्यांच्या समस्या अॅनाकोंडासारख्या लांबच लांब झाल्या आहेत. म्हणून एका सामाजिक संघटनेने रस्त्यावर असा अॅनाकोंडा तयार केला आहे, ज्यामुळे सर्वांचं लक्ष या समस्येकडे वळवता येईल.

या अॅनाकोंडाला पाहून नागरिक घाबरत नसले, तरी कुणीतरी ही समस्या एवढी प्रकर्षाने आणि कलात्मकतेने मांडली आहे, याचं समाधान नागरिकांना आहे. सुरूवातीला नागरिक घाबरले होते की शहरात रस्त्यावर असा अॅनाकोंडा आला कसा?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.