इन्कम टॅक्सचा किती होणार वार्षिक फायदा

 अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे.

PTI | Updated: Jul 10, 2014, 04:04 PM IST
इन्कम टॅक्सचा किती होणार वार्षिक फायदा title=

नवी दिल्ली :   अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे.

 

टॅक्स स्लॅब नुसार वार्षिक किती होणार फायदा 

इन्कम

यापूर्वी टॅक्स

टॅक्स अब 

फायदा

३ लाख 

८२४०

५१५०

३०९०

५ लाख

२८८४०

२५७५०

३०९०

१० लाख 

१,३३,९००

१,२८,७५०

५१५०

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.