अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?

देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्याचवेळी काय स्वस्त आणि काय महाग असेल, यावर एक नजर.

Updated: Jul 10, 2014, 02:07 PM IST
अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? title=

नवी दिल्ली : देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्याचवेळी काय स्वस्त आणि काय महाग असेल, यावर एक नजर.

काय स्वस्त

  • औषधे
  • तेल
  • साबण
  • संगणक,
  • टिव्ही
  • स्टेनलेस स्टील
  • एलसीडी, एलईडी टीव्ही
  • देशी बनावटीचे मोबाईल
  • स्मार्टकार्ड
  • सोलर ऊर्जा युनिट
  • संगणकाचे सुटे भाग
  • चप्पल, बुट
  • डायमंड
  • कार
  • क्रीडा साहित्य
  • फ्रिज

काय महाग

  • रेडिमेड कपडे
  • ब्रॅंडडेड कपडे
  • कॉस्मेटीक
  • सिगरेट
  • तंबाखू
  • पान मसाला
  • सिगार
  • शितपेय (कोल्ड्रींग)
  • गुटखा
  •  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.