ओवेसींविरोधात भाजप करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार

MIM चे अध्यक्ष असद्दुदीन ओवेसी यांच्याविरोधात भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे.

Updated: Jan 2, 2017, 05:06 PM IST
ओवेसींविरोधात भाजप करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार title=

मुंबई : MIM चे अध्यक्ष असद्दुदीन ओवेसी यांच्याविरोधात भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबईतल्या नागपाड्यात काल ओवेसींची सभा झाली. त्यावेळी त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याची भाषा करत प्रक्षोभक भाषण केलं होतं. याच भाषणासंदर्भात भाजप तक्रार करणार आहे.