अनैतिक संबंधातून आई आणि पुरुषाची हत्या

जोनपूरमधील चन्दवकमध्ये एका मुलाने त्याच्याच आईची हत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घङल्याचं समोर येतंय. 

Updated: Apr 3, 2016, 11:44 PM IST
अनैतिक संबंधातून आई आणि पुरुषाची हत्या title=

उत्तर प्रदेश : जोनपूरमधील चन्दवकमध्ये एका मुलाने त्याच्याच आईची हत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घङल्याचं समोर येतंय. 

आई आणि एका पुरुषामध्ये अनैतिक संबंध असल्याच्या कारणामुळे एका मुलाने दोघांची ही हत्या केली आहे. दोघांची ही हत्या केल्यानंतर मुलगा तेथून फरार झाला आहे. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून मुलाचा शोध सुरु आहे.