extra marritial affair

५ कारणांमुळे महिला ठेवतात अनैतिक संबंध

विवाहित स्त्रीने परक्या व्यक्तीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर येतात. ही गोष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून चांगली तर नाही पण हे का घडतंय याचं कारण जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.

Apr 19, 2016, 11:21 AM IST

अनैतिक संबंधातून आई आणि पुरुषाची हत्या

जोनपूरमधील चन्दवकमध्ये एका मुलाने त्याच्याच आईची हत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घङल्याचं समोर येतंय. 

Apr 3, 2016, 11:44 PM IST