व्हिडिओ : हेलिकॉप्टरने वाचविले गरोदर महिला आणि तिच्या मुलाला

तामिळनाडूसह चेन्नईत पावसाने हाहाकार माजविल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

Updated: Dec 4, 2015, 05:03 PM IST
 

Kudos to airforce ... Evacuated one pregnant at Jains avantika lady and a child

Posted by Madhu Khurana Gambhir on Thursday, December 3, 2015

चेन्नई : तामिळनाडूसह चेन्नईत पावसाने हाहाकार माजविल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सात महिन्याची गरोदर असलेली सुकन्या (२९) आणि तिच्या ३ वर्षाच्या मुलाला एका गच्चीवरून सुखरूप वाचविले आणि सुरक्षित ठिकाणी पोहचविले. चेन्नईतील मेडुमबाक्कुम या भागात सर्वाधिक पुराने तडाखा दिला.

भारतीय हवाई दल आणि एनडीआरएफच्या दलाने १०० जणांना वाचविले. तसेच बचावकार्य अजूनही सुरू आहे. या आपतकालिन परिस्थिती सैन्याने दाखविलेल्या शौर्यापबद्दल त्यांना मानाचा मुजरा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.