माणुसकीला काळीमा! पतीच्या मृत्यूनंतर गर्भवती पत्नीकडून साफ करुन घेतला बेड
माणुसकीचा अमानवी चेहरा समोर आला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट उमटली आहे. मृतक व्यक्तीच्या पत्नीलाच पुसायला लावला हॉस्पिटलचा बेड.
Nov 3, 2024, 10:12 AM ISTजगातील असा देश जिथे 95 वर्षांपासून एकही मूल जन्माला आलेल नाही, कारण वाचून व्हाल थक्क!
जगभरात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. मात्र, असा एक देश आहे जिथे आजपर्यंत एकही बाळ जन्माला आलेले नाही. काय आहे कारण? वाचा सविस्तर
Oct 13, 2024, 02:42 PM ISTहिंगोलीच्या वसमतध्ये पावसाचं थैमान, गर्भवतीला खाटेवर टाकून पूर ओलांडण्याची वेळ
Heavy rains in Hingoli Vasmat. crossed the flood carrying a pregnant woman on a cot
Sep 4, 2024, 06:30 PM ISTNandurbar | रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेला झोळीतून नेलं
Nandurbar Pregnant Woman Face Challenge to go Hospital for no roads
Jul 30, 2024, 05:30 PM ISTGadchiroli :गरोदर महिलेला जेसीबीमधून रुग्णालयात नेण्याची वेळ, भामरागडमधील धक्कादायक प्रकार
pregnant woman from JCB to hospital shocking incident in Bhamragad Gadchiroli
Jul 19, 2024, 04:50 PM ISTप्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ
Gadchiroli : प्रगत महाराष्ट्राचं चित्र उभं केलं जात असलं तरी प्रत्यक्षात आजही गावखेडं मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे. गडचिरोलीत एका गरोदर महिलेला चक्क जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. गडचिरोलीतील भामरागडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Jul 19, 2024, 02:39 PM ISTZika Virus: गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका कितपत? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं, कशी घ्यावी काळजी!
Zika Virus: गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना झिका व्हायरसचा कितपत धोका आहे याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. जाणून घेऊया यावेळी तज्ज्ञ काय म्हणाले आहेत?
Jul 9, 2024, 04:56 PM ISTसूर्यग्रहणात गरोदर स्त्रियांनी चाकूचा वापर केल्यास बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो का? काय आहे सत्य?
Solar Eclipse : 08 एप्रिल रोजी सूर्यग्रहण होत असून यावेळी महिलांनी चाकू किंवा धारदार वस्तू वापरू नयेत असे सांगण्यात आले आहे. हे खरे आहे का? यामागचे सत्य काय समजून घेऊया.
Apr 6, 2024, 01:23 PM ISTगरोदरपणात नारळपाणी प्यावे का? गैरसमज आणि महत्त्व जाणून घ्या
Coconut Water Benefits For Pregnancy: गर्भावस्थेत नारळपाणी पिणे पौष्टिक मानले जाते, पण नारळपाणीसंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे आहेत याबाबत जाणून घेऊया.
Jan 28, 2024, 12:04 PM ISTMumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म
Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक खूप सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका आईन दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण दिवाळीच्या दिवसात दिलं आहे.
Nov 15, 2023, 04:29 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर बसमध्ये महिलेला प्रसूती वेदना, रस्त्यावर खड्डेच खड्डे; पुढे काय झालं? जाणून घ्या
Mumbai Goa Highway Bad condition: मुंबई-गोवा महामार्गावर बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. काही वेळातच महिलेने वेदनेने आरडाओरडा सुरू केला. काही वेळातच बसमधील इतर प्रवाशांनाही याची जाणीव झाली.
Sep 12, 2023, 06:29 AM ISTकुणीतरी येणार गं! बेबी बंप दाखवणाऱ्या सईनं नवऱ्यासोबतचा Video शेअर करत दिली Good News
Good News : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या वाढता वजनामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.
Aug 17, 2023, 12:45 PM ISTलिपस्टीक, मस्कारा... प्रसूती आधी महिलेने केला मेकअप, रुग्णालयात काढले फोटो... कारण हैराण करणारं
Pregnancy Makeup : गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रसूतीला काही मिनिटं बाकी असताना या महिलेने फूल मेकअप केला. महिलेची प्रसुती झाल्यानंतर तीन नवजात बाळासोबत फोटोसेशन केलं.
Jun 21, 2023, 08:09 PM ISTपैसे नसल्याने रुग्णवाहिकेत डिझेल भरायला नकार, गर्भवती महिला तासभर पेट्रोलपंपावर अडकली
गर्भवती महिलेच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार चंद्रपुरमध्ये घडला आहे. रुग्णवाहिका तासभर पेट्रोल पंपावर थांबली होती.
Jun 1, 2023, 06:02 PM ISTShocking news : हॉस्पीटलमध्ये पोहचले पण... डॉक्टरांनी नाही तर गरोदर महिलेच्या आईनेच केली प्रसूती
हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गरोदर महिलेच्या आईलाच तिच्या मुलीची प्रसूती करावी लागली आहे. नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mar 5, 2023, 09:19 PM IST