close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

या तरूणीला सांगायचंय तरी काय?

भर रस्त्यात असा गाऊन ओपन करून या तरूणीला लोकांना सांगायचंय तरी काय, ही तरूणी दिल्ली शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी फिरतेय. समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा धक्का बसतोय. 

Updated: Oct 28, 2014, 11:55 AM IST
या तरूणीला सांगायचंय तरी काय?

नवी दिल्ली : भर रस्त्यात असा गाऊन ओपन करून या तरूणीला लोकांना सांगायचंय तरी काय, ही तरूणी दिल्ली शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी फिरतेय. समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा धक्का बसतोय. 

हा व्हिडीओ यू-ट्यूबवर आहे हा व्हायरल होतोय. ही तरूणी नक्कीच वेडी नसल्याचं सांगण्यात येतंय, मग ही तरूणी असं का करतेय हा प्रश्न मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुटणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.