इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये ५० हजारांची वाढ

अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे. 

Updated: Jul 10, 2014, 01:51 PM IST
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये ५० हजारांची वाढ title=

नवी दिल्ली : अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे. 

> दोन लाख ५० हजार इन्कम टॅक्स नाही 

> दोन लाख ५० हजार ते पाच लाखपर्यंत १० टक्के इन्कम टॅक्स 

> पाच ते १० लाखपर्यंत २० टक्के इन्कम टॅक्स 

> दहा लाखांच्या पुढे ३० टक्के इन्कम टॅक्स 

> महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली 

> वरिष्ठ नागरिकांना तीन लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाही

> २ लाखांच्या बचतीवर इन्कम टॅक्स सूट देण्यात आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.