व्हिडिओ : अंगावरून गाडी गेली, साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

पंजाबमधील लुधियानात घराच्या अंगणात एक साडेतीन वर्षांची मुलगी खेळत असताना गाडी खाली आली... संपूर्ण गाडी तिच्या अंगावरून गेली... तुम्ही या दृष्यांमधून पाहू शकता की ही चिमुकली अंगावरून गाडी गेली.... ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झालीय. 

Updated: Apr 25, 2015, 09:57 AM IST
व्हिडिओ : अंगावरून गाडी गेली, साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू title=

लुधियाना: पंजाबमधील लुधियानात घराच्या अंगणात एक साडेतीन वर्षांची मुलगी खेळत असताना गाडी खाली आली... संपूर्ण गाडी तिच्या अंगावरून गेली... तुम्ही या दृष्यांमधून पाहू शकता की ही चिमुकली अंगावरून गाडी गेली.... ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झालीय. 

चिमुरडीच्या कुटुंबियांनी लगेच तिला हॉस्पिटलला नेलं पण दुर्देवानं तिचा मृत्यू झालाय. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने या मुलीच्या अंगावरून गाडी घातली. चालकाला पोलिसांनी अटक केलीय. मुलीचे आई-वडील ना एकू शकतात ना बोलू शकतात. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.