बंगळुरुमधला छेडछाडीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ आला समोर

बंगळुरुमध्ये समाजाला लाजवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एक असा सीसीटीवी फुटेज समोर आलं आहे की ज्यामुळे अनेकांना धक्का बसेल. दोन मुले रस्त्यावर एका मुलीची छेड काढतांना यामध्ये दिसत आहेत.

Updated: Jan 4, 2017, 02:30 PM IST
बंगळुरुमधला छेडछाडीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ आला समोर title=

बंगळुरु : बंगळुरुमध्ये समाजाला लाजवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एक असा सीसीटीवी फुटेज समोर आलं आहे की ज्यामुळे अनेकांना धक्का बसेल. दोन मुले रस्त्यावर एका मुलीची छेड काढतांना यामध्ये दिसत आहेत.

मुलगी घरी जात असताना मागून दोन मुले गाडीवर येतात आणि त्या मुलीची छेड काढतात. छेट काढल्यानंतर त्यांनी त्या मुलीला ढकलून दिलं आणि तेथून फरार झाले. ही घटना रात्री 2.30 वाजेची आहे.

पाहा व्हिडिओ