डॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर

डॉ. सुभाष चंद्रा यांची राज्यसभेवर निवड झालीय. हरियाणामधून डॉ. चंद्रा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

Updated: Jun 11, 2016, 07:53 PM IST
डॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर title=

चंदीगड : डॉ. सुभाष चंद्रा यांची राज्यसभेवर निवड झालीय. हरियाणामधून डॉ. चंद्रा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. डॉ. चंद्रा यांनी काँग्रेस आणि आयएनएलडीचे उमेदवार आर.के.आनंद यांचा पराभव केला आहे. डॉ. चंद्रा हे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार होते. 

या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 14 मत रद्द झाल्याचा फायदा डॉ.सुभाष चंद्रा यांना झाला. हरियाणातल्या राज्यसभेच्या दुसऱ्या जागेवर भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांचा विजय झाला आहे.