close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निवडणूक

Mumbai Election Prepration In Colleges To Begin update PT2M30S

मुंबई । विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविद्यालयीन निवडणुकांचे फटाके

विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविद्यालयीन निवडणुकांचे फटाके फुटणार आहे. आता विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी आता महाविद्यालयात निवडणूक घेण्यात येणार आहे.

Jul 16, 2019, 01:45 PM IST

उदयनराजे म्हणालेत, 'मी खासदारकीचा राजीनामा देतो, फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’

खासदार उदयनराजे  भोसले यांनी पुन्हा एकदा EVM मशीन वर संशय व्यक्त केला आहे. 

Jun 22, 2019, 10:58 AM IST

विधानपरिषद उपसभापती पदाची आज निवडणूक

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज होणार आहे. 

Jun 20, 2019, 08:09 AM IST

युवासेनेची बैठक संपली, आदीत्य ठाकरे निवडणूक लढवण्याच्या तयारीत ?

 युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jun 10, 2019, 09:36 PM IST
Goa Vidhansabha President Election Between Rajesh Patnekar Vs Pratapsinh Rane PT2M49S

गोवा- विधानसभा अध्यक्षपदाची आज निवडणूक

गोवा- विधानसभा अध्यक्षपदाची आज निवडणूक
Goa Vidhansabha President Election Between Rajesh Patnekar Vs Pratapsinh Rane

Jun 4, 2019, 01:45 PM IST

'या' सेलिब्रिटींना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण

विविध राष्ट्रांच्या नेतेमंडळींना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. 

May 28, 2019, 07:31 AM IST

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी - वरुण सरदेसाईंची मागणी

आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का याबाबत उत्सूकता

May 27, 2019, 03:13 PM IST

अभि'नेता' कमल हासन यांना मतदारांनी नाकारलं, नोटापेक्षाही कमी वोट

अभिनेता कमल हासन यांनी मक्कल निधी मय्य्म या पक्षाची स्थापना केली. 

May 23, 2019, 09:03 PM IST

Election results 2019 : रडीचा डाव खेळण्यात मला रस नाही- उर्मिला मातोंडकर

त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली.

May 23, 2019, 04:43 PM IST

Election Results 2019 : #GobackModi ट्विटरवर ट्रेंडमध्ये

जाणून घ्या काय म्हणत आहेत नेटकरी, कसा आहे त्यांचा सूर 

May 23, 2019, 08:43 AM IST
Mumbai Mantralaya Staff Priti Atram Dead On Duty Update PT1M49S

मुंबई : मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, निवडणुकीच्या कामाला जुंपल्याचा आरोप

मुंबई : मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, निवडणुकीच्या कामाला जुंपल्याचा आरोप

May 11, 2019, 05:20 PM IST

सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज थंडावणार

सहाव्या टप्प्यासाठी १२ जानेवारीला मतदान होतं आहे. 

May 10, 2019, 11:58 AM IST