छेडछाड काढणाऱ्या रोडरोमियोला तरुणीचा बेदम चोप

दिवसातून कितीतरी महिला छेडखानीच्या शिकार होत असतात. मात्र फार कमी अशा असतात ज्या याच्याविरुद्ध आवाज उठवतात. अलाहाबादमध्ये अशाच प्रकारच्या रोडरोमियोला एका तरुणीने बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.व्हिडीओ बातमीच्या खाली

Updated: Feb 8, 2016, 10:20 AM IST
छेडछाड काढणाऱ्या रोडरोमियोला तरुणीचा बेदम चोप title=

मुंबई : दिवसातून कितीतरी महिला छेडखानीच्या शिकार होत असतात. मात्र फार कमी अशा असतात ज्या याच्याविरुद्ध आवाज उठवतात. अलाहाबादमध्ये अशाच प्रकारच्या रोडरोमियोला एका तरुणीने बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.व्हिडीओ बातमीच्या खाली

हा तरुण त्या तरुणीला नेहमी वेगवेगळ्या नंबरने फोन करुन त्रास द्यायचा. अश्लील मेसेज पाठवायचा. सततच्या या त्रासाला कंटाळून त्या तरुणीने एके दिवशी या मुलाला भेटायच्या बहाण्याने बोलावले आणि चपलेने सर्वांसमोर बेदम चोप दिला.

सध्या या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.