तेलुगू अभिनेत्री सेक्स रॅकेटमधून मुक्त, दलाल अ़़डकली

तेलुगू चित्रपट अभिनेत्रीला सेक्स रॅकेटमधून सोडविण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार तिची दलाल आयशा सय्यद हिला गोव्यातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये छापा टाकून अटक करण्यात आली आहे. 

Updated: Jun 4, 2015, 08:27 PM IST
तेलुगू अभिनेत्री सेक्स रॅकेटमधून मुक्त, दलाल अ़़डकली title=

पणजी : तेलुगू चित्रपट अभिनेत्रीला सेक्स रॅकेटमधून सोडविण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार तिची दलाल आयशा सय्यद हिला गोव्यातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये छापा टाकून अटक करण्यात आली आहे. 

पोलिस अधिकारी सिद्धांत शिरो़डकर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ग्राहक बनवून एका व्यक्तीला हॉटेलमध्ये पाठविले होते. मंगळवारी रात्री उशीरा हॉलमध्ये छापा टाकला. शिरोडकर यांना सांगितले की, आम्ही अभिनेत्रीची दलाल आयशा सैय्यद हिला अटक करण्यात आले आहे.  पण अभिनेत्रीला सोडून देण्यात आले. तिला एका संरक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. 

अभिनेत्रीची दलाल असलेल्या आयशा हिने अभिनेत्रीला राज्यातील अनेक पॉश रिसॉर्टमध्ये सेक्स करण्यासाठी पाठविण्यात आले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.