goa police

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळ

घरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता. 

 

Apr 26, 2024, 01:07 PM IST

अनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ

Wife Murdered in Extra Marital Affair: गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीने अनैतिक संबंधातून त्याच्याच पत्नीची हत्या केली आहे. 

Jan 21, 2024, 11:49 AM IST

सूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहाजवळ सापडले आयलायनरने लिहिलेला मजकूर टिश्यू पेपरचे 10 तुकडे

Goa Murder Case : बंगलुरुच्या सीईओ सुचना सेठने 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. या हत्येचा तपास सुरु आहे. या दरम्यान मृतदेहासोबत सापडले 10 टिश्यू पेपरचे तुकडे, ज्यामध्ये मोठा खुलासा. 

Jan 16, 2024, 09:16 AM IST

8 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराने तरुणीची केली हत्या; आंबोली घाटात फेकला मृतदेह

Goa Crime : गोव्यातील तरुणीचा मृतदेह आंबोली घाटात सापडल्याने खळबळ उडाली होती. तरुणीची तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने हत्या करुन मृतदेह आंबोली घाटात फेकला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोघांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.

Sep 2, 2023, 11:43 AM IST

गोव्यात पोलीस अधिकाऱ्याची महिलेसोबत छेडछाड; पीडितेने थेट कानशिलात लगावली

Goa Crime : गोव्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने छेडछाडीनंतर थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली आहे.

Aug 10, 2023, 01:55 PM IST

गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 2 कोटींचा खर्च अन्... विमानतळावरच नवरीला सोडून मुलाने काढला पळ

Crime News : 25 लाख रुपये घेऊनही बीएमडब्ल्यू कारची मागणी पूर्ण न झाल्याने वधू आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर वधूला विमानतळावर सोडले आणि पळ काढला.

Apr 9, 2023, 06:49 PM IST

Sonali Phogat: सोनाली फोगटच्या घरातून पोलिसांना मिळाला महत्त्वाचा पुरावा

गोवा पोलिसांनी सोनाली फोगटच्या फ्लॅटची झडती घेतली आहे. 

Sep 4, 2022, 09:14 PM IST

बँक खाती, डायऱ्या, पुरावे! बंद लॉकरमध्ये Sonali Phogat यांच्या मृत्यूचं रहस्य?

सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. 

 

Sep 4, 2022, 01:25 PM IST

सोनालीला ठरवून संपवलं, अनेक महिन्यांपासूनचा कट झाला उघड

सोनालीला कसं संपवायचा याचा अनेक महिन्यांपासूनचा 'मास्टर प्लान', आरोपीच्या जबानीतून उघड

 

Sep 3, 2022, 12:04 PM IST
Sensational confession of the accused regarding the death of Sonali Phogat PT4M30S

Video | सोनाली फोगटच्या मृत्यूबाबत आरोपींची खळबळजनक कबुली

Sensational confession of the accused regarding the death of Sonali Phogat

Aug 26, 2022, 07:55 PM IST