www.24taas.com, झी मीडिया मुंबई
सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोडी घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज चांगली संधी आहे. सोन्याच्या दारात घट ही कमी झाली आहे. मात्र गेले काही दिवस ह्यात थोडीफार वाढ होत होती. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये घट झालेली आहे.. सोन्याच्या दरात घट झाल्याने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना पुन्हा एकदा चांगली संधी आहे.
काही दिवसाच्या वाढीनंतर पुन्हा एकदा घट झालेली आहे. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घट झाली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. आज सोन्याच्या दराबरोबर मात्र चांदीच्या दरात घट झाली नाही.
चांदीच्या दरात आज काहीशा प्रमाणात वाढ दिसून येते आहे. सोन्याच्या दरात घट झालीये तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,१४५ रूपये (-१४५) (२४ कॅरेट) – २४,६९५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,६६० (-१६५)
चेन्नई
सोनं : २७,२१५ रूपये (२४ कॅरेट) (-१९५) – २४,९५२ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,८८५ (-१६५)
दिल्ली
सोनं : २७,५६५ रूपये (२४ कॅरेट) (-८५) - २४,९८० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,७०० (-४००)
कोलकाता
सोनं : २७,६०० रूपये (२४ कॅरेट) (-१७०) – २४,९५२ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,५०० (+२००)
बंगळुरू
सोनं : २७,६९२ रूपये (२४ कॅरेट) (+८६)
चांदी : ४५,९०० (+२००)
हैदराबाद
सोनं : २७,८६० रूपये (२४ कॅरेट) (-४०) २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,८०० (+३००)
अहमदाबाद
सोनं : २७,४२० रूपये (२४ कॅरेट) - २५,६३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,८७८
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.