Invisible Gold: 700 मीटर खोल समुद्रात सापडली जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. समुद्रात असलेली ही जगातील सर्वात मोठी खाण मानली जात आहे.
सोन्याची आयात रोखण्यासाठी तसेच सराफा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जबरदस्त प्लान आखला आहे. सरकार जुनं सोनं खरेदी करुन पुन्हा बाजारात विकणार आहे.
Gold And Silver Price Today : सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळतोय. सोमवारी 6 जुलै 2026 रोजी सराफा बाजार खुलं झाल्यावर सोन्याच्या भावात किंचित घसरण नोंदवण्यात आलेली आहे. तर चांदीच्या भावात ५ हजारांची घसरण झालेली आहे. तेव्हा देशातील काही प्रमुख शहरांमधील सोनं चांदीचे भाव जाणून घेऊयात.
मागील काहि दिवसांपासून सुरु असलेल्या धाड सत्रादरम्यान अनेक खासदारांच्या संपत्त्यांवर छापे घालण्यात आले असून मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जप्त केली आहे
सोनं 52000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 180 दिवसांत सोन्याच्या दर 27 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोनं आणखी किती रुपयांनी स्वस्त होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोन्याचा पिवळा आणि चकाकणारा रंग हा हजारो वर्षांपासून विविध संस्कृतींना मोहित करत आलेला आहे. चांदी किंवा इतर धातूंचा रंग जिथे राखाडी असतो तिथे सोन्याचा रंग मात्र पिवळा आणि चकाकणारा असतो. सोन्याच्या याचं रंगामुळे तो जगातील सर्वोत्तम मौल्यवान धातूंपैकी एक मानला जातो. तेव्हा सोन्याचा रंग हा पिवळा का असतो याविषयी जाणून घेऊयात.
भारतीयांनी 90 दिवसांत विकले 50 टन सोनं विकलं आहे. अचानक सुरु झालेल्या या सोनं विक्रीमुळे सराफा बाजारात खळबळ माजली आहे.
जी महिला खासदार भ्रष्टाचाराविरुद्ध उघडपणे बोलत होती त्याच खासदाराच्या घरामध्ये चक्क नोटांचे ढीग सापडले असून हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या प्रकरणात महिला खासदार आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आला आहे.
Gold And Silver Price Today : सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळतोय. सोमवारी 29 जून 2026 रोजी सराफा बाजार खुलं झाल्यावर सोन्याच्या भावात किंचित घसरण नोंदवण्यात आलेली आहे. तर चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत. तेव्हा देशातील काही प्रमुख शहरांमधील सोनं चांदीचे भाव जाणून घेऊयात.
देशातील आघाडीचे नेते असलेल्या पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर सोन्याचे आणि चांदीचे दर मागील 50 दिवसांमध्ये किती बदलले आहेत यावर आपण एक नजर टाकूयात...
सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अशातच सोन्याच्या दराबाबत तज्ञांनी मोठा दावा केला आहे. 1 ग्रॅम सोन्याचा दर 30,000 रुपयांपर्यंत येवू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
YouTuber Rachna Gurjar: सोशल मीडिया लोकांच्या जीवनाला आकार देत असतानाच, त्यामुळे फसवणूकही होत आहे. युट्युबर रचना गुर्जरचे प्रकरण अगदी अलीकडचे आहे. तिने महागडे दागिने दाखवणारे व्हिडिओ बनवले, ज्यांना खूप प्रशंसा मिळाली. आता तिच्या घरातून लाखो रुपये चोरीला गेले आहेत, ज्यामुळे युझर्स 'मला आणखी सोने-चांदी दाखवा!' अशी मागणी करत आहेत.
भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. एकाच राज्यात सोन्याच्या चार खाणी सापडल्या आहेत. एका खाणीत जवळपास 50 टन सोनं असल्याचा अंदाज आहे.
Gold Rate News: सोन्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ होणार असल्याचं सांगितलं जात असून यासाठी नेमकी कोणती कारणं असणार? नक्की हा अंदाज कोणी आणि कशाच्या आधारावर बांधलाय पाहूयात...
Himalayan Gold : एक वेगळीच गावपळण... तीसुद्धा सोन्यासाठी. हिमालयात दडलंय काय? देशाच्या सीमाभागात अनेक वर्षांपासून आहे हे सोनं... खरं काय आणि खोटं काय?
Gold Silver Price Today 15 June 2026 : सध्या इराण, इस्राईल आणि अमेरिका या देशांमध्ये संबंध युद्धजन्य परिस्थितीमुळे फार ताणले गेले असून याचा परिणाम जगावर होत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता निर्माण झाली असून सोनं आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. तेव्हा तुमच्या प्रमुख शहरातील सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊयात.
2026 संपण्याआधी गोल्ड मार्केटमध्ये मोठा भूकंप येऊ शकतो. सोन्याचे दर क्रॅश होऊ शकतात. आत्ताच्या दराच्या अर्ध्या किंमतीत सोनं खरेदी करता येऊ शकते इतके सोन्याचे दर घसरणार आहे.
सोन्याच्या दरात आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. 2 लाखाच्या जवळ पोहचलेला सोन्याचा दर दीड लाखाच्या खाली आला आहे.
PM मोदींचे सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सरकारने बँकांकडे मागितला गोल्ड लोनचा संपूर्ण तपशील आहे. सोन्यासंदर्भात सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
China Gold Reserve : युद्धामुळे तेलाची पुरवठा साखळी तुटली असून अनेक देश ऊर्जा संकटांचा सामना करत आहेत. मात्र चीन हा वेगळ्याच मार्गावर चालत असून तो सध्या खूप मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहे. बीजिंगने स्वतःचाच विक्रम मोडत 19 महिन्यांपासून सोन्याची खरेदी सुरू ठेवली आहे. मात्र जगावर तेल संकट असताना चीन सोन्यात इतका का रस दाखवतोय याविषयी जाणून घेउयात.
भारताकडे 11,00,00,00,00,000 रुपयांचा 800 टन सोन्याचा साठा आहे. भारतात इतकं सोनं कुणाकडे आहे आणि ते कुठे ठेवण्यात आले आहे जाणून घेऊया.
देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना Tax संदर्भात मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्रामुख्याने रुपयांची पडझड थांबवण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला जाणार आहे.