सोनं-चांदी आजचे दर (शहरानुसार)

पहा काय आहे आजचे सोनं-चांदीचे आजचे दर. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Updated: Apr 30, 2013, 12:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पहा काय आहे आजचे सोनं-चांदीचे आजचे दर. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात काहीशा प्रमाणात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर देशातील काही भागात सोन्याच्या दरात थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. घटत्या दरामुळे सोनेखरेदी मात्र जास्त प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे चांदीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच असल्याचे दिसून येते. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं :
२७,११० रूपये (+४००) (२४ कॅरेट) – २४,९५२ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,३१५ (+७१५)
चेन्नई
सोनं : २७,४९५ रूपये (+४४५) (२४ कॅरेट) – २५,२०९ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,९४५ (+७४५)
दिल्ली
सोनं : २८,००० रूपये (+४००) (२४ कॅरेट) – २५,२३६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,००० (+५००)
कोलकाता
सोनं : २८,६०० रूपये (+१७०) (२४ कॅरेट) – २५,२०९ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,५५० (+५००)
बंगळुरू
सोनं : २७,५६३ रूपये (+४७२) (२४ कॅरेट)
चांदी : ४५,७००
अहमदाबाद
सोनं : २६,२७० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४४,२००
हैदराबाद
सोनं : २८,००० रूपये (-१०००) (२४ कॅरेट)
चांदी : ४८,००० (१०००)