rates

पुण्यातील घरांच्या किमती कोट्यवधींची वाढ; यामागचं कारण आणि तुमच्या शहरातील दर काय?

घरांच्या किंमती उच्चांक भरारी घेत आहे. सामान्य माणसाला मुंबई, पुणे काय त्याच्या आजूबाजूच्या शहरांमध्येही घर घेणं कठीण होत चाललं आहे. अशातच 20245 पर्यंत घरांच्या दरात आणखी वाढ होणार आहे. 

Nov 25, 2024, 12:25 PM IST

Mumbai News : 'या' दोन प्रमुख कारणांमुळे मुंबई देशातील सर्वाधिक घरभाडं असणारं शहर

Mumbai Real Estate : घरभाड्याच्या बाबतीत मुंबई देशात भारी; सर्वाधिक भाडं आकारण्याची 'ही' दोन प्रमुख कारण 

Nov 20, 2024, 12:54 PM IST

दिवसातून दहा वेळा आंघोळ करत असाल तर विचार करा; साबण आणि शॅम्पू, डिटर्जंट आता परवडणार नाही

आंघोळ करणं, कपडे धुणं आता महागण्याची शक्यता आहे. साबण आणि शॅम्पू, डिटर्जंटचे दर वाढण्याची शक्यता आहे. साबण निर्मितीसाठी लागणा-या कच्चा मालापैकी सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोलवर करवाढ सुचवण्यात आली आहे. 

Apr 28, 2023, 08:09 PM IST
One Nation One Gold Rate Will gold be sold at the same rate across the country? PT1M8S

VIDEO | देशात 'वन नेशन, वन गोल्ड रेट'?

One Nation One Gold Rate Will gold be sold at the same rate across the country?

Aug 2, 2022, 08:05 PM IST

आधी सरकारी नंतर खासगी झालेल्या बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिली खूशखबर

IDBI Bank FD Rates |  IDBI बँकेने आपल्या ग्राहकांना भेट म्हणून 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे. 

May 27, 2022, 02:08 PM IST

एअरटेलचे सुधारित दर आजपासून लागू; जाणून घ्या बदलेले दर

 दूरसंचार ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने 26 नोव्हेंबरला प्रीपेड रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याची घोषणा केली होती.

Nov 26, 2021, 01:53 PM IST

Gold Silver Rate Today | आजही सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या दर

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.

Nov 25, 2021, 01:54 PM IST

Gold Silver Rate Today | ऐतिहासिक उच्चांकीनंतर 8 हजारांनी स्वस्त मिळतंय सोनं; जाणून घ्या दर

सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.09 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 0.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Nov 23, 2021, 02:47 PM IST

Gold Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचा परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. 

Nov 22, 2021, 03:15 PM IST