देशभरातील राजकारण्यांमध्येही आज होळीचा उत्साह

मुंबई : एरवी राजकारणाच्या रंगांत रंगणाऱ्या राजकारण्यांनी आज देशभरात उत्साहात होळी साजरी केली.

Updated: Mar 24, 2016, 05:00 PM IST
देशभरातील राजकारण्यांमध्येही आज होळीचा उत्साह title=

मुंबई : एरवी राजकारणाच्या रंगांत रंगणाऱ्या राजकारण्यांनी आज देशभरात उत्साहात होळी साजरी केली. देशातल्या अनेक भागांत यंदा दुष्काळाचं सावट आहे खरं, पण तरी देशातल्या राजकारण्यांनी आज होळीचे रंग उधळले. यातल्याच काही राजकारण्यांचा होळीचा उत्साह आज पाहू या. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं होळी सेलिब्रेशन

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी साजरी केली होळी

 

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही साजरी केली

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात साजरी केली होळी

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही साजरी केली होळी

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा राजकीय प्रचार करणाऱ्या प्रशांत किशोर यांच्यासोबत साजरी केली होळी

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एकत्र साजरी केली होळी

 

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात साजरी केली होळी

 

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा मुलगा बिलावल भुत्तो यांनीही पाकिस्तानात साजरी केली होळी.