व्हिडिओ : जावेद जाफरीची हिंदू-मुस्लिम कट्टरवाद्यांना सणसणीत कानाखाली

 बंगळुरूमध्ये झालेल्या हुसैन डे दिवशी सुप्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी याने हिंदू मुस्लिमांना विभाजीत करण्याचा काही कट्टरवाद्यांच्या 'डाव'वर एक सुंदर कवितेने चांगलीच चपराक लगावली आहे. 

Updated: Dec 21, 2015, 05:10 PM IST
व्हिडिओ : जावेद जाफरीची हिंदू-मुस्लिम कट्टरवाद्यांना सणसणीत कानाखाली  title=

बंगळुरू :  बंगळुरूमध्ये झालेल्या हुसैन डे दिवशी सुप्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी याने हिंदू मुस्लिमांना विभाजीत करण्याचा काही कट्टरवाद्यांच्या 'डाव'वर एक सुंदर कवितेने चांगलीच चपराक लगावली आहे. 

तीन मिनिटांचा हा व्हिडिओ त्याच्यातील चांगल्या गोष्टीमुळे सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या विचार करायला लावतो. 

सध्याच्या राजकीय आणि धार्मिक वादावर भाष्य करणारा हा व्हिडिओ आहे. तो तुम्हांला नक्की आवडेल... आवडला तर ही बातमी नक्की फॉरवर्ड करा... 

पाहा संपूर्ण व्हिडिओ...