मुंबई : रिलायन्सच्या 'जिओ प्राईम'साठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेत. कंपनीनं आता 303 रुपयांच्या प्लान व्यतिरिक्त इतरही प्लान आता जाहीर केलेत.
कंपनीनं 19 रुपयांच्या प्लानपासून 9999 रुपयांपर्यंतचे प्लान जाहीर केलेत. कंपनीच्या वेबसाईटवर याची माहिती देण्यात आलीय.
हे प्लान घेण्यासाठी अगोदर तुम्हाला 99 रुपये भरून 'जिओ'ची प्राईम मेम्बरशीप घ्यावी लागेल. यामध्ये ग्राहकांना हॅप्पी न्यू इअरचे सगळ्या ऑफर्स मिळतील. प्रत्येक महिन्याला तुम्हाला खाली दिलेल्या प्लानपैंकी एक प्लान घ्यावा लागेल.
1. 19 रुपये - व्हॅलिडिटी 1 दिवस
प्राईम मेम्बरसाठी
सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग, मॅसेज मोफत डाटा 200 एमबी
नॉन प्राईम मेम्बरसाठी
सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग, मॅसेज मोफत डाटा 100 एमबी
2. 49 रुपये - व्हॅलिडिटी 3 दिवस
प्राईम मेम्बरसाठी
सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग, मॅसेज मोफत डाटा 600 एमबी
नॉन प्राईम मेम्बरसाठी
सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग, मॅसेज मोफत डाटा 300 एमबी
3. 96 रुपये - व्हॅलिडिटी 7 दिवस
प्राईम मेम्बरसाठी
सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग, मॅसेज मोफत डाटा 7 जीबी, 1जीबी रोज
नॉन प्राईम मेम्बरसाठी
सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग, मॅसेज मोफत डाटा 600 एमबी
4. 149 रुपये - व्हॅलिडिटी 28 दिवस
प्राईम मेम्बरसाठी
सभी नेटवर्क पर वॉयस कॉलिंग, मैसेज 100, डाटा 2जीबी
नॉन प्राईम मेम्बरसाठी
सभी नेटवर्क पर वॉयस कॉलिंग, मैसेज 100, डाटा 1 जीबी
5. 303 रुपये - व्हॅलिडिटी 28 दिवस (प्राईम मेम्बरसाठी)
सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग, मॅसेज मोफत डाटा 1 महिन्यासाठी 28जीबी, एका दिवशी 1 जीबी वापरू शकतील.
6. 303 (नॉन प्राईम मेम्बरसाठी)
सर्व नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग, मॅसेज मोफत डाटा 28 दिवसांसाठी 2.5 जीबी
जर तुमचा डाटा महिना संपण्यापूर्वीच संपला तर तुम्ही 11, 51, 91, 201 आणि 301 रुपयांचा डाटा रिचार्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला क्रमश: 500 एमबी, 1 जीबी, 2 जीबी, 5 जीबी आणि 10 जीबी डाटा मिळेल.
10 रुपये - 7.7 टॉकटाईम
20 रुपये - 15.39 टॉकटाईम
50 रुपये - 40.48 टॉकटाईम
100 रुपये - फूल टॉकटाईम
150 रुपये - फूल टॉकटाईम
200 रुपये - फूल टॉकटाईम
300 रुपये - फूल टॉकटाईम
500 रुपये - फूल टॉकटाईम
750 रुपये - फूल टॉकटाईम
1000 रुपये - फूल टॉकटाईम
2000 रुपये - फूल टॉकटाईम
5000 रुपये - फूल टॉकटाईम