रिलायन्स जिओ

Jio Platformsमध्ये अमेरिकन कंपनी Qualcommची कोट्यवधींची गुंतवणूक

जिओ प्लॅटफॉर्म आणि क्वालकॉम यांच्यातील हा करार जिओला देशात 5 जी पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत करेल.

Jul 13, 2020, 06:33 PM IST

व्होडाफोन-आयडिया, एयरटेलनंतर आता जिओचाही ग्राहकांना धक्का

व्होडाफोन-आयडिया आणि एयरटेलनंतर आता रिलायन्स जिओनेही ग्राहकांना धक्का दिला आहे.

Nov 19, 2019, 09:10 PM IST

व्होडाफोनची गुडन्यूज, अन्य नेटवर्कवर कॉलवर कोणतेही शुल्क नाही !

 व्होडाफोनने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.  

Nov 13, 2019, 10:11 PM IST

JIO च्या १९८ च्या प्लानमध्ये बदल, रोज २ जीबी डेटा

JIO ने आपल्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे.  

Jul 16, 2019, 03:01 PM IST

World Cup 2019 : 'रिलायन्स जिओ'नं ठोकला 'सिक्सर'

 या ग्राहकांना हॉटस्टारवर कोणत्याही शुल्काविना आपोआपच वर्ल्डकपच्या सर्व मॅच पाहता येतील

Jun 5, 2019, 10:34 AM IST

जिओ प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी गुडन्यूज

रिलायन्स जिओने आपल्या प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी एक गुडन्यूज दिली आहे.   

May 13, 2019, 10:53 AM IST

जिओच्या ३० करोड ग्राहकांसाठी 'नाविन्यपूर्ण' खुशखबर

लायसन्स मिळाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर भारतीय तसेच परदेशी एअरलाइन्सला कनेक्टिव्हिटी आणि डाटा सर्व्हिस उपलब्ध करून देऊ शकतील

Apr 16, 2019, 03:30 PM IST

रिलायन्स जिओनंतर BSNLची शानदार ऑफर

या ऑफरचा फायदा बीएसएनएलच्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहे

Mar 12, 2019, 03:42 PM IST

रिलायन्स जिओ आणखी एका क्षेत्रात उतरणार

लवकरच होणार अधिकृत घोषणा

Oct 25, 2018, 12:25 PM IST

आता दिवसाला 3 जीबी डाटा 181 रुपयात, ‘या’ कंपनीचा धमाका

 रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सध्या स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बीएसएनएलने आधी कमी पैशात डाटा पॅक आणला. आता त्यापुढे पाऊल टाकत आणखी एक खासगी कंपनीने दिवसाला 3 जीबी डाटा देण्याची सुरुवात केलेय. कमी पैशात जास्त डेटा देत आहे.

Oct 3, 2018, 05:06 PM IST

जिओ गिगाफायबरला टक्कर, ही कंपनी देतेय ४ महिन्यांपर्यंत डेटा फ्री

रिलायन्स जिओ गिगाफायबरला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्यांनी कंबर कसली आहे.

Sep 22, 2018, 11:00 PM IST

इकडे मिळतोय ९५ रुपयात जिओ फोन, ६ महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग-डेटा

रिलायन्स जिओनं भारतीय टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे.

Sep 22, 2018, 10:44 PM IST

जिओला टक्कर! एयरटेलची आणखी एक धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलनं आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.

Sep 16, 2018, 09:08 PM IST

'जिओ'ला टक्कर देण्यासाठी 'व्होडाफोन'ची फ्री कॉलिंगची नवी ऑफर

ग्राहकांना १ जीबी हाय स्पीड डाटा प्रतिदिन मिळेल

Aug 25, 2018, 02:40 PM IST