पाहा सिंह गाडीचं दार कसं उघडतो

एका अभयारण्यात अनेक सिंह बसले होते, काही मुली आपल्या गाडीतून या जंगलाच्या राजाचे फोटो टिपत होते. यात एक सिंह गाडीच्या जवळ आला, गाडीच्या खिडकीची काचही लावलेली होती आणि अचानक सिंहाने गाडीचं दार बाहेरून उघडला, हे दार कसं उघडलं पाहा 

Updated: Mar 9, 2015, 05:24 PM IST
पाहा सिंह गाडीचं दार कसं उघडतो title=

मुंबई : एका अभयारण्यात अनेक सिंह बसले होते, काही मुली आपल्या गाडीतून या जंगलाच्या राजाचे फोटो टिपत होते. यात एक सिंह गाडीच्या जवळ आला, गाडीच्या खिडकीची काचही लावलेली होती आणि अचानक सिंहाने गाडीचं दार बाहेरून उघडला, हे दार कसं उघडलं पाहा 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.