दुरुस्तीसाठी विजेच्या खांब्यावर चढलेला कर्माचारी जळून खाक

उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये बुधवारी सकाळी विजेच्या खांब्यावर दुरस्तीसाठी चढलेल्या एका कर्मचाऱ्याला विजेचा इतका मोठा झटका बसला की तो जळून खाक झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याचा सहकाऱ्याला देखील दुखापच झाली. 

Updated: Jun 22, 2016, 11:28 PM IST
दुरुस्तीसाठी विजेच्या खांब्यावर चढलेला कर्माचारी जळून खाक title=

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये बुधवारी सकाळी विजेच्या खांब्यावर दुरस्तीसाठी चढलेल्या एका कर्मचाऱ्याला विजेचा इतका मोठा झटका बसला की तो जळून खाक झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याचा सहकाऱ्याला देखील दुखापच झाली. 

मोबाइलमध्ये शूट केलेली घटना व्हायरल झाली आहे. ११००० व्होल्टा विद्यूत प्रवाह या वायरीतून जात होता. निष्काळजीपणा या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला.

पाहा व्हिडिओ