काय म्हणाले राणी लक्ष्मीबाईंच्या झाशीत नरेंद्र मोदी?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज झांशीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. वाचा काय म्हणाले नरेंद्र मोदी आपल्या भाषणात?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 26, 2013, 07:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, झांशी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज झांशीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. वाचा काय म्हणाले नरेंद्र मोदी आपल्या भाषणात?

काँग्रस सरकारने देशाची वाट लावली- मोदी
काँग्रेसला ६० वर्षं दिलीत, आम्हाला ६० महिने द्या- नरेंद्र मोदी
आम्ही देशाचं चित्र बदलू- मोदी
मी रडायला आलो नाही, अश्रू पुसायला आलोय- मोदींचा राहुल गांधींना टोला
बुंदेलखंड का तहानलेला?- मोदी
काँग्रस सरकारने देशाची वाट लावली- मोदी
शेतकऱ्यांसाठी असणारी पॅकेजेस काँग्रेसने खाल्ली- मोदी
काँग्रेस अहंकारवादी, सपा परिवारवादी
भ्रष्टाचार, महागाईवर काँग्रेस बोलतच नाही- मोदी
आपल्या पुर्वजांचे पराक्रम पाहायला राहुल गांधी झोपडीत का जातात?- मोदींचा सवाल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
नरेंद्र मोंदीचे संपूर्ण भाषण