नरेंद्र मोदी

मोदींनी राम मंदिरात लावलं पारिजातकाचं रोपटंच; काय आहे महत्त्व

मोदींनी राम मंदिराच्या प्रांगणात पारिजातकाचं रोपटं लावलं...

Aug 5, 2020, 02:57 PM IST

अयोध्येत भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींना दिली जाणार 'ही' खास भेट

5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील रहिवाशांना आणि इतर लोकांना 1.25 लाखहून अधिक लाडू वाटण्यात येणार आहेत.

Aug 4, 2020, 06:41 PM IST

श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या; जितेंद्र आव्हाडांची टीका

श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. 

Aug 2, 2020, 03:00 PM IST

'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे'

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांचे हे विधान भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Aug 2, 2020, 02:28 PM IST

मोदींकडे दूरदृष्टीच नसल्यामुळेच चीन आपल्यावर शिरजोरी करु पाहतोय- राहुल गांधी

चीनचा सामना करताना आपल्याला मानिसक कणखरपणा दाखवणे गरजेचे आहे. 

Jul 23, 2020, 03:08 PM IST

कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- काँग्रेस

पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. 

Jul 20, 2020, 12:41 PM IST

अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही- संजय राऊत

अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. 

Jul 20, 2020, 12:03 PM IST

मोठी बातमी: राम मंदिराच्या भूमिपूजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

Jul 20, 2020, 11:30 AM IST

'.... मग घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे कोरोना बरा होणार का?'

मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी रविवारी सोलापूरमध्ये भाष्य केले. 

Jul 19, 2020, 10:51 PM IST

मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले?- दरेकर

कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे याचे भाजपला आणि मोदींना समजते. 

Jul 19, 2020, 07:50 PM IST