पाहा रोहतकनंतर बंगळुरूची रणरागिणी

हरियाणाच्या रोहतकमध्ये रणरागिणींनी छेडछाड करणाऱ्या तरूणाला चांगलेच फटके दिले, यानंतर यू-ट्यूबवर सध्या ट्रेन्डिंगमध्ये व्हिडीओ आला आहे.

Updated: Dec 1, 2014, 09:04 PM IST
पाहा रोहतकनंतर बंगळुरूची रणरागिणी title=

बंगळुरू : हरियाणाच्या रोहतकमध्ये रणरागिणींनी छेडछाड करणाऱ्या तरूणाला चांगलेच फटके दिले, यानंतर यू-ट्यूबवर सध्या ट्रेन्डिंगमध्ये व्हिडीओ आला आहे.

यात पाहा बंगळुरूच्या एका रणरागिणीने एका तरूणाला चांगलेच फटके लगावले आहेत, एवढंच नाही तर भररस्त्यात वाकायला भाग पाडलं आहे.

हा व्हिडीओ ऑगस्ट २०१४ मधील आहे.

पाहा बंगळुरूची रणरागिणी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.